पोहरादेवी येथे संत सेवलाल महाराज यांचा अश्वारूढ पुतळा अनावरण आणि सेवाध्वज स्थापना कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पोहरादेवीत दाखल झाले आहे. येथील मुख्य कार्यक्रमस्थळी एकच गर्दी उसळली. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच वाढती गर्दी रोखण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागत आहे.

हेही वाचा – सुनील गावसकर म्हणाले, “ती मला दिल्लीत भेटली, आम्ही एकमेकांना खूप पत्र लिहायचो!”, व्हॅलेंटाईन विकमध्ये सांगितली ‘मन की बात’

Maslow s pyramid loksatta
जिम्मा न् विमा : जोखमीची गुंतवणूक कोणती?
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
chief minister fadnavis criticized legislature for neglecting lawmaking and economic development tasks
विधीमंडळाच्या कामाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली नाराजी, म्हणाले…!
Legislative Council Chairman Ram Shinde testimony regarding the work of the society Pune news
मंत्री नसलो तरी सगळ्या मंत्र्यांकडून काम करून घेऊ; विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांची ग्वाही
congress state president nana patole calls mahayuti government corrupt
महायुतीचे सरकार भ्रष्ट, तीन पक्षांत मलई खाण्याची स्पर्धा; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा घणाघात
scam in hoardings revenue in palghar news update
शहरबात : बॅनरचे उत्पन्न गेले कुठे?
MLA Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : “आणखी बऱ्याच जणांवर मकोका लागायचाय”, सुरेश धसांचा मोठा इशारा; म्हणाले, “बीडमध्ये अजून…”
Yogesh Kadam On Sanjay Shirsat :
Yogesh Kadam : शिवसेनेच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली? “संजय शिरसाट काय म्हणतात त्याला महायुतीत महत्त्व नाही”, योगेश कदमांचं विधान

हेही वाचा – शालेय विद्यार्थ्यांनंतर आता नागपूर मेट्रोची पदवीधर, पदविकाधारकांसाठी सवलत

कार्यक्रम स्थळी गीत गायनाचा कार्यक्रम सुरू असल्याने नागरिकांचा प्रचंड उत्साह दिसून येत आहे. आयोजकांच्या वतीने शांत राहण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र गर्दी वाढतच आहे.

Story img Loader