लोकसत्ता टीम

बुलढाणा: अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत २ दुचाकीस्वार ठार झाले तर त्यांचा सहकारी गंभीर जखमी झाला. दाताळा पिंप्री गवळी मार्गावरील दाभाडी येथे ही दुर्घटना घडली.

speeding luxury car collide straight into grade
भरधाव अलीशान कार थेट गॅरेजमध्‍ये घुसली; तिघे गंभीर जखमी, अलिबाग चोंढी येथील घटना
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Two speeding bikes collide head-on two killed
अमरावती : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार
Thane dog, floor thrown dog feet, damage bike,
ठाणे : दुचाकीचे नुकसान झाल्याने श्वानाच्या पायावर फरशी टाकली
drunk driver injures woman police officer at checkpost
नाकाबंदीत मोटारचालकाने महिला पोलीस हवालदाराला फरफटत नेले
in nashik Bus lost control at highway station, crashing into control room woman died and passengers injured
नाशिकमध्ये स्थानकात इ बसची थेट नियंत्रण कक्षास धडक… विचित्र अपघातात महिलेचा मृत्यू , तीन जखमी
container ran into food court, Khalapur,
खालापूर जवळ नियंत्रण सुटल्याने कंटेनर फुड कोर्टमध्ये घुसला; एकाचा मृत्यू, तीन वाहनांचे नुकसान
badlapur accident latest news in marathi
बेदरकार ट्रकने चिरडल्याने एकाचा मृत्यू; बदलापूर येथील घटना, चालक ताब्यात

आणखी वाचा-निर्वस्‍त्र छायाचित्रे प्रसारीत करण्‍याची धमकी; अल्‍पवयीन मुलीवर अत्‍याचार, खंडणीही उकळली

बांधकाम करणारे तिघे मिस्त्री आपले काम आटोपून काल शुक्रवारी रात्री आपल्या गावी माकोडीकडे निघाले. दरम्यान दाभाडी जवळ त्यांच्या दुचाकी ( एमएच २८ बीएम २१७३) ला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामुळे दुचाकीस्वार शेख रशीद शेख कालू ( ५५), शेख अमीर शेख हनिफ ( ४७) हे जागीच ठार झाले. शेख सलीम शेख बुढन ( ३०) हा गंभीर जखमी झाला.

Story img Loader