नागपूर: भारतीय रेल्वे विभागातील अभियांत्रिकी पदासाठी गुरुवारी नागपुरातील परीक्षा केंद्रावर परीक्षेदरम्यान गोंधळ झाला. पेपरसाठी सकाळी १०.३० वाजताची वेळ दिली असताना दुपारी १ वाजतापर्यंत विद्यार्थ्यांना पेपरचा देण्यात आला नाही. यामुळे विद्यार्थ्यांनी गोंधळ घालत नव्याने ऑनलाईन माध्यमातून परीक्षा घेण्याची मागणी केली.

रेल्वे विभागाच्या अभियांत्रिकी पदासाठी सकाळी ११ वाजता ऑफलाईन माध्यमातून परीक्षा घेण्यात येणार होती. यासाठी विद्यार्थ्यांना सकाळी १०.३० वाजता परीक्षा केंद्रावर हजर राहण्यास सांगण्यात आले होते. विद्यार्थी केंद्रावर पोहोचले मात्र दुपारी १२ वाजतापर्यंत विद्यार्थ्यांना पेपेरच देण्यात आला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला.

fake graduation certificate pune municipal corporation
पुणे महापालिकेच्या उपायुक्तासह शिक्षणाधिकारी, लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल; बनावट पदवी सेवा पुस्तिकेत जोडून महापालिकेची फसवणूक
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Three days holiday in school
तीन दिवसांची सुट्टी! मतदानावर काय परिणाम…
PET, LLM, Admit Card, Pre-Entrance Exams,
‘पेट’ आणि ‘एलएलएम’ प्रवेशपूर्व परीक्षांचे प्रवेशपत्र विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध, विविध केंद्रावर १७ नोव्हेंबरला ऑनलाईन परीक्षा
MPSC Food Safety Officer exam result due for ten months remains undeclared increasing students anxiety
‘एमपीएससी’ विद्यार्थी मानसिक तणावात…तब्बल दहा महिन्यांपासून या परीक्षेचा…
mpsc exam preparation
MPSC मंत्र : राज्य सेवा मुख्य परीक्षा- मानवी हक्क पारंपरिक अभ्यास
massive protest by uppsc aspirants over exam dates
उत्तर प्रदेशात ‘यूपीपीएससी’ परीक्षार्थींची निदर्शने; दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलन

अजनी येथील शाळेमध्ये परीक्षेचे केंद्र होते. १ वाजतापर्यंत परीक्षा न झाल्याने शेवटी विद्यार्थ्यांनी नव्याने आणि ऑनलाईन माध्यमातून परीक्षा घेण्याची मागणी केली आहे.