नागपूर: नागपूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या मुक्ता कोकड्डे तर उपाध्यक्षपदी काँग्रेसच्याच कुंदा राऊत यांची निवड झाली. काँग्रेसमधील असंतुष्ट गटाला पाठिंबा देऊन भाजपने ऐनवेळी निवडणुकीत चुरस निर्माण करण्याचा केलेला प्रयत्न फसला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> गडचिरोली: महविकास आघाडी सरकारमुळे ओबीसी आरक्षण धोक्यात आले; केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा आरोप

हेही वाचा >>> अकोला: अकोटमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाला भाजपची साथ; अकोला जिल्ह्यात पं.स. सत्तासमीकरणात सोईचे राजकारण

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी सोमवारी निवडणूक पार पडली. बहुमतात असलेल्या काँग्रेसने मुक्ता कोकाडे यांना अध्यपदासाठी तर कुंदा राऊत यांना उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली. एकूण ५८ पैकी ३९ मते घेऊन कोकड्डे व राऊत विजयी झाल्या. भाजपकडे १४ सदस्यांचे बळ होते. त्यामुळे निवडणूक रिंगणात उतरणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले होते. पण ऐनवेळी काँग्रेस बंडखोरांना पाठिंबा देऊन चुरस निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र संख्याबळा अभावी तो फसला.