नागपूर: सावजी आणि तर्री पोहे ही खाद्य संस्कृतीमधील नागपूरची एक वेगळी ओळख आहे. त्यातही नागपुरातील तर्री पोहे प्रसिद्ध आहे. नागपुरात बाहेरून आलेल्या कोणताही व्यक्ती तर्री पोहेचा आस्वाद घेतल्याशिवाय राहत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

बुधवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवा नेते आ. रोहित पवार, रोहित पाटील यांचे बुधवारी सकाळी नागपूर विमानतळ आगमन झाल्यानंतर त्यांचे कार्यकर्त्यांनी स्वागत केले. तेथून ते थेट छत्रपती नगर चौकात आले. त्या ठिकाणी या युवा नेत्यांनी शामजी पोहेवाले येथे तर्री पोहेचा आस्वाद घेतला. त्यानंतर चहाचा आस्वाद घेत दिवसभराच्या कार्यक्रमावर चर्चा केली. महत्त्वाचे म्हणजे आज रोहित पवार नागपुरात घेऊन आलोय साहेबांचा संदेश या कार्यक्रमांतर्गत विदर्भातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना संवाद साधणार आहे.