केंद्रातील विद्यमान सरकारचे खासगीकरणाचे धोरण आणि वाढती बेरोजगारी यामुळे युवकांसमोर समस्यांचा डोंगर उभा आहे. त्यांचा आवाज संसेदत उचलण्यासाठी काँग्रेसने तरुण रक्ताला संधी द्यावी, असे मत प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.शिवानी वडेट्टीवार यांनी मंगळवारी लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी त्यांचे युवक काँग्रेसमधील कार्य आणि कंत्राटी कामगारांसाठी चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेले कार्य, चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वन्य प्राण्यापासून होणारा त्रास, खासगी कंपन्यांनी स्थानिक युवकांना रोजगारपासून दूर ठेवणे आदी मुद्यांवर आपले मत मांडले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा