नागपूर : राज्यात ६ ऑगस्टपर्यंत ४.६३ कोटींहून अधिक नागरिकांना करोना प्रतिबंधक लस देण्यात आली. यात राज्यातील १२ जिल्ह्यांतील दहा लाखांवर नागरिकांनी लस घेतली आहे. सर्वाधिक लस घेतलेल्या जिल्ह्यांमध्ये मुंबई, पुणे, ठाणे, नागपूरचा समावेश आहे. आरोग्य विभागाचा अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in