बुलढाणा : समृद्धी अपघातातील २४ मृतदेहांवर आज रविवारी शोकाकुल वातावरणात सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक प्रामुख्याने महिलांनी आपल्या लाडक्यांना शेवटचा निरोप देताना हंबरडे फोडले. यावेळी मान्यवरांसह अधिकारी, कर्मचारी व नागरिकांची तोबा गर्दी उसळली होती. पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – विदर्भाच्या नंदनवनात पाण्‍याचा ठणठणाट; चिखलदऱ्यात दोन दिवसाआड पाणीपुरवठा

आजच देणार अस्थिकलश

कालपासून बुलढाण्यात दाखल होणाऱ्या नातेवाइकांची निवास व भोजन व्यवस्था बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी येथे करण्यात आली. त्यांची अडचण लक्षात घेत त्यांना आजच संध्याकाळी ५ वाजता अस्थिकलश देण्यात येणार आहे.