नागपूर: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर येथील स्मृति मंदिर परिसरात मागील तीन दिवसांपासून अखिल भारतीय वार्षिक प्रतिनिधी सभा सुरू आहे. या सभेमध्ये पहिल्या दिवशी सरकार्यवाह यांनी वार्षिक अहवाल मांडला, तसेच राम मंदिराच्या प्रस्तावावरही चर्चा करण्यात आले नागपुरात दर तीन वर्षांनी होणाऱ्या वार्षिक प्रतिनिधी सभेला एक विशेष महत्त्व आहे. या सभेमध्ये संघामध्ये सरसंगचालकानंतर दुसरे महत्त्वाचे पद असलेल्या सरकार्यवाह या पदाची निवडणूक केली जाते. त्यामुळे यंदाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत विद्यमान सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांची निवड होणार की नव्या चेहऱ्याला संधी मिळणार याविषयी सर्वांनाच उत्सुकता लागली होती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा