राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी कार्यकर्त्यांसोबत नागपूरच्या दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग असलेल्या टपरीवरील चहाचा आनंद घेतला. फडणवीस शनिवारपासूनच नागपूरमध्ये होते. अत्यंत व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> वाशीम : फडणवीस आणि ठाकरेंनी एकत्र यावे, महंत कबीरदास महाराज यांची इच्छा

दुपारी खामल्यातून सहकारनगरकडे जात असताना त्यांचा वाहन ताफा अचानक एका चहाच्या टपरीवर थांबला आणि तेथे त्यांनी टपरीवरच्या चहाचा आनंद घेतला. यावेळी त्यांच्यासोबत भाजप नेते व माजी महापौर संदीप जोशी व इतरही कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांच्याशी चर्चा करीत तेथे चहा घेतला. व्हीआयपी ग्राहकामुळे चहा विक्रेताही अचंबित झाला. “ नागपुरी जीवनाचा’ महत्त्वाचा भाग ‘टपरी चहा, तोही पावसाळ्यात.. आज (रविवारी) दुपारी नागपूर येथील चहाच्या स्टॉलवर ‘गुप्पा’ दरम्यान चहाच्या प्रत्येक घोटाचा आणि प्रत्येक शब्दाचा आनंद घेतला..” असे व्टिटट् त्यांनी केले.