उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांना भेटी दिल्या. यात बहुतांश मंडळे त्यांच्या दक्षिण- पश्चिम नागपूर मतदारसंघातील आहेत. फडणवीस यांचे मंगळवारी दुपारी चार नंतर नागपुरात आगमन झाले. रात्री त्यांनी बजाज नगर युवक गणेश उत्सव मंडळ, लक्ष्मीनगर गणेश उत्सव मंडळ, अभ्यंकर नगर सार्वजनिक बाल गणेश उत्सव मंडळ, माधवनगर गणेश उत्सव मंडळ, प्रतापनगर येथील बालगणेश उत्सव मंडळ आणि साहस गणेशोत्सव मंडळांच्या गणेशोत्सवाला भेटी दिल्या.

हेही वाचा : सर्वकार्येषु सर्वदा : कर्करुग्णांच्या सेवेसाठी मदतीचा हात हवा..

ulta chashma Eknath shinde
उलटा चष्मा : ‘फिरते’बिरते काही नकोच!
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Cylinder explosion on a handcart in front of Shivajinagar court pune news
शिवाजीनगर न्यायालयासमोरील हातगाडीवर सिलिंडरचा स्फोट; तीनजण किरकोळ भाजून जखमी
When and where will flood-affected Ektanagari residents be relocated
पूरग्रस्त एकतानगरीचे होणार स्थलांतर नक्की कधी आणि कुठे?
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
Pune, sewage channels covering Pune, Pune Municipal Corporation, sewage pune, pune latest news,
पुणे : सांडपाणी वाहिन्यांची झाकणे समपातळीवर आणण्यासाठी महापालिकेने उचलले पाऊल !
Devendra Fadnavis returns as Chief Minister and visits his hometown for first time at 3 pm Thursday
देवेंद्र फडणवीस येती घरा…तोची …
Devendra Fadnavis, Devendra Fadnavis visit to Nagpur,
मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर फडणवीस यांचा पहिला नागपूर दौरा ठरला, स्वागताची जय्यत तयारी

या शिवाय छत्रपती गणेशोत्सव सांस्कृतिक व क्रीडा मंडळ छत्रपती नगर, हनुमान सेवा समिती सावित्री विहार, न्यू मनीष नगर का राजा गणेश उत्सव मंडळ, जयप्रकाश नगर गणेश उत्सव मंडळ, श्री गणेश उत्सव मंडळ एचबी ईस्टेट सोनेगाव, नव चेतना गणेशोत्सव मंडळ दीनदयाल नगर स्वावलंबी नगर, श्री सार्वजनिक बाल गणेशोत्सव मंडळ भेंडे ले आऊट, शिव गणेश उत्सव मंडळ शिव विहार कॉलनी दाते नगर जयताळा यासह इतरही गणेश मंडळांचेही दर्शन घेतले.

Story img Loader