बुलढाणा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शनिवारी (दि. ९) दुपारी शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानाला भेट दिली. यावेळी त्यांचे संस्थानतर्फे स्वागत करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – यवतमाळ : जरांगे पाटील यांचे स्वागत चोरांच्या पथ्यावर पण…

हेही वाचा – ऑस्‍ट्रेलियात राहणाऱ्या अमरावतीकर महिलेची १०.३७ लाखांची फसवणूक

फडणवीस हे आज शेगाव येथे एका कार्यक्रमानिमित्त आले होते. यावेळी गजानन महाराज मंदिराला भेट देऊन ते श्रींच्या समाधीस्थळी नतमस्तक झाले. गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त निलकंठ पाटील यांनी त्यांचे शाल, श्रीफल व महाप्रसाद देऊन स्वागत केले. संस्थानतर्फे उपमुख्यमंत्र्यांचे औक्षवण करण्यात आले. याप्रसंगी विधान परिषद सदस्य प्रसाद लाड, आमदार संजय कुटे, आमदार आकाश फुंडकर, आमदार श्वेता महाले पाटील, जिल्हाधिकारी किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यावेळी उपस्थित होते.