नागपूर : ज्यांनी प्रभू रामचंद्राचे अस्तित्व नाकारले व जे लोक राम खरेच अयोध्येत जन्माला आले होते का, असे प्रश्न उपस्थित करतात, अशांना उत्तर देत नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे स्पष्ट केले.फडणवीस यांनी कारसेवेला जातानाचा त्यावेळचे एक छायाचित्र ‘ट्विट’ केले. त्यावर शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) नेते खासदार संजय राऊत यांनी टीका केली. त्याला फडणवीस यांनी प्रतिउत्तर दिले. ते म्हणाले, ज्यांनी मला हे कारसेवेचे त्यावेळचे छायाचित्र पाठवले आहे त्यांना मी धन्यवाद देतो.
रामाचे अस्तित्व नाकारणाऱ्यांना उत्तर देणार नाही; फडणवीस
ज्यांनी प्रभू रामचंद्राचे अस्तित्व नाकारले व जे लोक राम खरेच अयोध्येत जन्माला आले होते का, असे प्रश्न उपस्थित करतात, अशांना उत्तर देत नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे स्पष्ट केले.फडणवीस यांनी कारसेवेला जातानाचा त्यावेळचे एक छायाचित्र ‘ट्विट’ केले.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 22-01-2024 at 02:42 IST
TOPICSदेवेंद्र फडणवीसDevendra FadnavisनागपूरNagpurनागपूर न्यूजNagpur Newsराम जन्मभूमीRam Janmabhoomiराम मंदिरRam Mandir
+ 1 More
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis statement that he will not answer those who deny the existence of shree ram amy