बुलढाणा : नूतन पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज, गुरुवारी शेगाव येथील श्री गजानन महाराज समाधी स्थळाचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी बुलढाण्यात दाखल होत अनौपचारिकरित्या पदाची सुत्रे स्वीकारली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – मेडिकलमध्ये पर्याप्त औषध साठा, मग डॉक्टर चिठ्ठ्या का देतात? मनसेचा अधिष्ठातांना सवाल

हेही वाचा – नागपूर : मेट्रो रिजनमध्ये दोन लाख भूखंड अनधिकृत; १५ हजार भूखंडधारकांकडून नियमितीकरणासाठी अर्ज

अमरावती विभागाच्या संघटनात्मक दौऱ्यावर असलेले सहकारमंत्री काल बुधवारी अकोला येथे मुक्कामी होते. गुरुवारी सकाळी त्यांनी शेगाव गाठले. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर गजानन महाराज संस्थान मंदिराला भेट देऊन ते समाधी स्थळी नतमस्तक झाले. यावेळी त्यांच्या समवेत माजी मंत्री राजेंद्र शिंगणे होते. संस्थांनच्या वतीने वळसे पाटील यांचा स्वागत सत्कार करण्यात आला. प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय पदाधिकारी यांनीही त्यांचे स्वागत केले. यानंतर ते बुलढाण्याकडे रवाना झाले.