नागपूर : काँग्रेसचे प्रदेश सचिव नरेंद्र जिचकार यांना पक्षशिस्त मोडल्याबद्दल आणि गैरवर्तणुकीबद्दल प्रदेश काँग्रेस समितीच्या शिस्तपालन समितीने कारणे दाखवा नोटीस बजावली असून सात दिवसात उत्तर सादर करण्यास सांगितले आहे. प्रदेश शिस्तपालन समितीची बैठक १६ ऑक्टोबरला झाली आणि त्यात जिचकार यांना नोटीस बजावण्याचा निर्णय घेण्यात आला.

प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत नागपुरात झालेल्या विभागीय आढावा बैठक जिचकार यांनी उधळण्याचा प्रयत्न केला. त्यांनी शहराध्यक्ष विकास ठाकरे यांच्याकडून ‘माईक’ हिसकावण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे बैठकीत गोंधळ निर्माण झाला, असा ठपका ठेवून तसा अहवाल नागपूर शहर काँग्रेस पक्ष शिस्तपालन समितीने प्रदेश शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांना पाठवला होता. यानंतर प्रदेश शिस्तपालन समितीने जिचकार यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

rules for RTE admissions Change, Committee Education Department
आरटीईच्या प्रवेशांसाठीच्या नियमांमध्ये होणार बदल… शिक्षण विभागाकडून समितीची स्थापना
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
state education department big decision vanish blank pages textbooks
शिक्षण विभागाचा मोठा निर्णय, पाठ्यपुस्तकांतून वह्यांची कोरी पाने हद्दपार
SEBI Chairperson Madhavi Puri Buch last month in office print eco news
‘सेबी’च्या नव्या अध्यक्षांचा अर्थमंत्रालयाकडून शोध सुरू; माधबी पुरी बुच यांचा कार्यकाळाचा शेवटचा महिना
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…
Dr Baba Adhav demand for strict implementation of the Constitution
राज्यघटनेची काटेकोर अंमलबजावणी करण्याची मागणी
Guardian Minister Shivendra Singh Raje Bhosle Mitra Mandal circle of friends latur
लातूरामध्ये पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र मंडळाची ‘अचानक’ स्थापना
waqf bill
‘वक्फ विधेयक’ आगामी अधिवेशनातच, येत्या दोन दिवसांत अहवालावर शिक्कामोर्तब
Story img Loader