नागपूर : भाजपच्या हातून हरियाणा राज्य जाणार अशीच चर्चा तेथील विधानसभा निवडणुकीपूर्वी होती, माध्यमांनी केलेल्या निवडणूक पूर्व सर्वेक्षणाचे कलही हेच संकेत देणारे होते. सकाळी मतमोजणीचे कल येणे सुरू झाल्यावरही कल कॉंग्रेसच्या बाजूचेच होते अन काही वेळाने चित्र पालटले, भाजपने निर्णायक आघाडी घेत काँग्रेसला मागे टाकले आणि बहुमताचा आकडा पार केला. अपेक्षेप्रमाणे भाजपने हरियाणा काबिज केले. न निवडणुकीतील विजय साजरा करण्याची भारतीय जनता पक्षाच्या पद्धती प्रमाणे जल्लोष देशभर जल्लोष झाला. दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात मोदींच्या उपस्थितीत विजयी सभाही पार पडली. पण एक गोष्ट त्यात खटकणारी ठरली. हरियाणात प्राचाराला गेलेले गडकरी व्यासपीठावर अनुपस्थित होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा