बुलढाणा: रात्रीच्या प्रवासात धोकादायकरित्या मोबाईल पाहत एसटी महामंडळाची बस चालवितानाचा चालकाचा ‘व्हिडीओ’ समाजमाध्यमांवर सार्वत्रिक झाला आहे. यामुळे एसटी विभागासह प्रवाशांमध्ये खळबळ उडाली आहे.

हेही वाचा – “एक तास माझं घर जळत होते, पोलिसांना मी सतत फोन केले, पण…”, संदीप क्षीरसागरांचा गंभीर आरोप

digital arrest video real cop catches scammer cop video viral
स्कॅमरचा झाला गेम! नकली पोलीस बनून खऱ्या पोलीस अधिकाऱ्याला केला व्हिडीओ कॉल अन्… VIDEO पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Shocking accident a young man riding a scooter with his phone collided with a car video viral
VIDEO: असा भयंकर अपघात कधीच पाहिला नसेल! स्कूटर चालवता चालवता कारला आदळला अन्…, पुढे तरुणाबरोबर जे झालं ते पाहून उडेल थरकाप
child fell down from the scooter while his mother was driving it viral video on social media
आईची एक चूक पडली महागात! स्कूटर चालवताना चिमुकला रस्त्यावर पडला अन्…, VIDEO पाहून तुम्हालाही बसेल धक्का
Mother Saved Her Daughters Life Who Had Drowned In The Sea Thrilling Video Went Viral
एक लाट अन् माय-लेकींचा थेट मृत्यूशी सामना; नेमकं काय घडलं? Shocking Video पाहून अंगाचा थरकाप उडेल
Viral VIDEO: Drunk Constable Unzips And Urinates In Middle Of Road Outside Police Station In Agra
दारूच्या नशेत पोलिसांचे लज्जास्पद कृत्य, रस्त्याच्या मधोमध पँटची चेन उघडली अन्…; घटनेचा VIDEO व्हायरल
lucknow passenger and conductor fight in roadways bus video viral
बसमध्ये तिकिटावरून राडा! कंडक्टरने प्रवाशाला सीटवर झोपवून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; हाणामारीचा Video Viral

हेही वाचा – बुलढाणा : शेतीच्या वादातून बापलेकाची हत्या; दोन आरोपींना जन्मठेप

बुलढाणा आगाराची बस अजिंठाकडे जात असताना चालक हा बस चालविताना मोबाईल पाहत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसते. तसेच समोरून (विरुद्ध दिशेने) वेगाने वाहने येताना, बसचा क्रमांक, काही प्रवासीसुद्धा ‘व्हिडीओ’मध्ये दिसून येतात. रात्रीच्या प्रवासात प्रवाशांच्या जिवाशी खेळ करत निष्काळजीपणे हा चालक वाहन चालवताना दिसत आहे. त्यामुळे या प्रकाराची व चालकाच्या प्रतापाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी प्रवाश्यांकडून करण्यात येत आहे.