नागपूर : तुमच्या चालत्या वाहनातून वीज निर्माण होणार हे वाचून जरा नवलच वाटेल. पण हे खरं आहे. तुमची चारचाकी चालत असताना आता ऊर्जा निर्माण करता येणार आहे. यामुळे भविष्यात पेट्रोलचा खर्चही वाचणार आहे. हा अनोखा शोध नेमका काय आहे पाहूया. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. संजय जानराव ढोबळे यांनी आपल्या विभागातील एमएससी भौतिकशास्त्र अभ्यासक्रमाची विद्यार्थिनी मरसियाना सिल्वेस्टर सोबत संशोधन करून दुचाकी व चारचाकी वाहनासाठी चालत असताना अतिरिक्त ऊर्जेची निर्मिती करणारे संशोधन केले आहे. या संशोधनासाठी त्यांनी आंतरराष्ट्रीय पेटंट मिळविले आहे. अशा संशोधनामुळे ऊर्जेची निर्मिती होऊन वाहनाचे इंधन वाचेल, असे डॉ. संजय ढोबळे यांनी म्हटले आहे. डॉ. ढोबळे यांचे हे ९५ वे पेटंट आहे, हे विशेष.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा