नागपूर : गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या… असा जयघोष करत ढोल ताशांच्या गजरात दहा दिवसांच्या मुक्कामानंतर नागपुरात गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. सकाळी तुळशीबाग येथील नागपुरच्या राजाची विसर्जन मिरवणूक निघाली व कोराडी येथे मूर्ती विसर्जित करण्यात आली.

हेही वाचा : Ganapati Visarjan 2022 Live : आज निरोपाचा दिवस, महाराष्ट्रात गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांचा उत्साह!

Viral Video Shows little girls playing Bhatukali
‘खरंच खूप भारी होते ते दिवस…’ भांडीकुंडी आणली, पानांची बनवली पोळी-भाजी अन्… VIRAL VIDEO पाहून आठवेल बालपण
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Rahul Gandhi poha Nagpur
राहुल गांधी नागपुरात आले आणि…टमाटरने सजवलेल्या तर्री पोह्यांसाठी थेट….
pune vada pav crime news
पुणे: गार वडापाव देताच डोके गरम झाले, ग्राहकाची विक्रेत्याला मारहाण
success story of Sindhu brothers who grows keshar with aeroponics method most expensive spice sells it for lakhs
भावांनी घरातच केली केशरची शेती, प्रगत तंत्रज्ञान वापरून मातीशिवाय हवेत वाढतात झाडे, वाचा त्यांचा प्रेरणादायी प्रवास
Marathi Actor Siddharth Chandekar Special Post share for amey wagh on his birthday
“जीभेवर व्हेज, मनात नॉनव्हेज…”, सिद्धार्थ चांदेकरने अमेय वाघला वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभेच्छा; म्हणाला…
konkan hapus mango season likely to deley due to prolonged monsoon
लोकशिवार: लांबलेल्या पावसाने ‘आंबा’ही लांबवला

यंदा नागपूर राजा येथील मंडळाने महापालिकेच्या आग्रहाप्रमाने चार फूट मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. नागपूर राजाच्या गणपतीची सकाळी  ९ वाजता पूजन व आरती करण्यात आली. शहरातील विविध भागातील गणपती मूर्तीचे विसर्जन शहरातील विविध भागातील तलावाजवळ ठेवण्यात आलेल्या कृत्रिम टाकी मध्ये केले जात आहे. तर चार फुटापेक्षा अधिक उंच मूर्तीचे नागपूर पासून २० किमी अंतरावरील कोराडीच्या तलावात विसर्जन केले जात आहे.