अमरावतीमध्ये एका ४५ वर्षीय शेतकऱ्याला मारहाण करून चक्क मानवी विष्ठा खायला लावण्यात आली आहे. वरूड तालुक्यातील बेनोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदगाव येथे हा संतापजनक प्रकार घडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरण: आणखी एका आरोपीला अटक, भाजपाकडून कारवाईची मागणी तीव्र

मिळालेल्या माहितीनुसार वरुड तालुक्यातील नांदगाव येथे राहणारे नंदकुमार बुरंगे (वय ४५) आणि आरोपी हे परस्परांचे नातेवाईक आहेत. त्यांच्यात शेताच्या वहिवाटीच्या रस्त्यावरून वाद सुरू आहे. याबाबत पोलिसात दाखल तक्रारीनुसार, २६ मे रोजी नंदकुमार बुरंगे हे शेतातून घरी जात असताना आरोपींनी नंदकुमार यांना मारहाण केली. आरोपी एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी तोंडात विष्ठा कोंबून ती खाण्यास भाग पाडले.

हेही वाचा >>> बॉडी स्प्रेच्या जाहिरातीत सामूहिक बलात्काराला प्रोत्साहन? माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने केली मोठी कारवाई

या प्रकरणी बबन आत्मारामजी बुरंगे (६०), सुरेश आत्माराम बुरंगे (५०), भूषण बबन बुरंगे (३२) आणि राजेंद्र ऊर्फ राजा श्रीराम ठाकरे (५०, सर्व रा. नांदगाव, वरुड) यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणात अधिकची चौकशी करत आहेत.