नागपूर : कांदा उत्पादकांना शिंदे- फडणवीस सरकारने नुकसानभरपाई जाहीर केली. मात्र महाविकास आघाडीच्या काळात शेतकऱ्यांची वाईट परिस्थिती असताना त्यावेळी कुणीच दखल घेतली नाही. शरद पवार यांना आता जुने दिवस आठवत नसतील. पण त्यांनी शेतकऱ्यांचे हाल केले. त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर त्यांना बोलण्याचा अधिकार नाही, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली. तीन राज्यांमध्ये काँग्रेसचे अस्तित्व राहिलेले नाही. त्यामुळे शरद पवार यांनी देशात बदल होण्याचे वारे असल्याचे वक्तव्य करण्याआधी तीन राज्यांचे निकाल बघावेत. कसब्यातील विजय हा महाविकास आघाडीचा नाही तर धंगेकरांचा आहे. धंगेकरांच्या बाजूने लोकांची सहानुभूती होती.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा