वाशीम: यावर्षी अतिवृष्टी, परतीचा पाऊस यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला. शेतकरी सर्वबाजूने अडचणीत सापडला आहे. अशावेळी शेतकऱ्यांना सरकारने मदत करण्याऐवजी वाऱ्यावर सोडले आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन करण्यात येईल. या आंदोलनाची सुरुवात बुलडाणा येथून ६ नोव्हेंबर रोजी आयोजित एल्गार मोर्चातून करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिली. स्थानिक विश्राम भवन येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा