नागपूर : लकडगंज टिंबर मार्केटमधील सात दुकानांना (सॉ मिल) आग लागली असून त्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पहाटे चारच्या सुमारास ही आग लागली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आल्यानंतर विभागाच्या आठ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. मोठ्या प्रमाणात लाकूड जळून खाक झाले. या आगीत कोट्यवधी रुपयांची हानी झाली आहे.

हेही वाचा – परदेशी विद्यापीठात प्रवेश मिळूनही शिष्यवृत्तीत अडथळे,अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकडून मुदतवाढीची मागणी

टिंबर मार्केट येथे मोठ्या प्रमाणात लाकडाचा साठा असताना अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाण्याच्या मारा करून आग पसरू दिली नाही. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याची प्राथमिक माहिती आहे.