चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर गुरुवार, ११ मे रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास मुल येथे गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात रावत यांच्या डाव्या हाताला गोळी स्पर्शून गेल्याने गंभीर जखम झाली.

हेही वाचा >>> चंद्रपूर: बदनामीची धमकी देत विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार

Cylinder explosion on a handcart in front of Shivajinagar court pune news
शिवाजीनगर न्यायालयासमोरील हातगाडीवर सिलिंडरचा स्फोट; तीनजण किरकोळ भाजून जखमी
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Seven maoists killed in abhujmad encounter
गडचिरोली : अबुझमाडमध्ये जवान व नक्षल्यांमध्ये जोरदार चकमक;  सात नक्षल्यांना कंठस्नान
speeding luxury car collide straight into grade
भरधाव अलीशान कार थेट गॅरेजमध्‍ये घुसली; तिघे गंभीर जखमी, अलिबाग चोंढी येथील घटना
Cylinder explosion in Badlapur one injured
Cylinder explosion : बदलापुरात सिलेंडरचा स्फोट, एक जखमी
Satish wagh murder case, Pune police,
सतीश वाघ हत्या प्रकरण : आरोपींच्या शोधासाठी पुणे पोलिसांची १६ पथके रवाना
Loksatta explained What will be achieved by purchasing Rafale M fighter jets
विश्लेषण: ‘राफेल एम’ लढाऊ विमाने खरेदी करण्याने काय साध्य होणार ?
container ran into food court, Khalapur,
खालापूर जवळ नियंत्रण सुटल्याने कंटेनर फुड कोर्टमध्ये घुसला; एकाचा मृत्यू, तीन वाहनांचे नुकसान

हल्लेखोर स्विफ्ट डिझायर गाडीने आले होते. हल्ल्यानंतर हल्लेखोर नागपूर मार्गे पसार झाले. सी.डी.सी.सी.बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत हे बँक शाखा मुल समोरून आपल्या स्कूटीकडे जात असताना बँकेचे समोर काही अंतरावर रोडवर उभ्या असलेल्या स्विप्त गाडी नंबर  (MH 34 6152) या गाडीत बसून असलेल्या बुरखा धारक व्यक्तीने रावत यांचेवर गोळीबार केला. गोळी डाव्या हातावर लागली व.थोडी दुखापत झाली. गोळी झाडताच गाडी पसार झाली. ही घटना रात्री ९.३० वाजता घडली. गोळी हातावर लागून बाहेर गेल्याने थोडक्यात बचावले. मूल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस तपास करीत आहेत.

Story img Loader