बांगलादेशातील चटगाव येथून ओमानच्या मस्कतला जात असलेल्या सलाम एअरच्या विमानातून धूर निघत असल्याने बुधवारी रात्री सव्वा दहा वाजताच्या सुमारास नागपूर विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा- पूर्व विदर्भात डेंग्यूचा डंख.. या जिल्यात रुग्ण जास्त..

विमान हवेत असताना धूर निघत आणल्याचे वैमानिकाला दिसले. त्याने तपास केला असता मागच्या बाजूने मोठया प्रमाणात धूर असल्याचे समजले. या स्थितीत अधिक काळ हवेत राहणे शक्य नसल्याने त्याने तातडीने नागपूर विमानतळाच्या हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. परवानगी मिळताच विमान उतरवले. विमान विमानतळाच्या अगदी उजव्या टोकाला नेण्यात आले. तेथे आधीच अग्निशमन दलाचे पथक आणि वैधकीय पथक रुग्णवाहिकेसह सज्ज होते.

हेही वाचा- विदेशी पाहुण्यांना उपराजधानीतील संपन्नता दाखवणार; दारिद्र्य लपवणार

विमानातील सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे समजते. नागपूर हे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. तसेच येथे वर्दळ कमी असल्याने आपत्कालीन स्थिती उदभवल्यास येथे उतरण्यास प्राधान्य दिले जाते.