बुलढाणा: जळगाव जामोद तालुक्यातील येनगावजवळून वाहणाऱ्या व आज सकाळपासून दुथडी भरून वाहणाऱ्या जोगेश्वरी नदीला आलेल्या पुराचे पाणी घुसलेच! यामुळे गावात व शिवारातील शेतात पाणीच पाणी झाले आहे. नदीकाठच्या घरात पाणी शिरल्याने नागरिक भयभीत झाले आहे.
रात्रभरापासून झालेल्या मुसळधार पावसाने जोगेश्वरीला मोठा पूर आला आहे.
बुलढाणा: जळगावच्या येनगावमध्ये पुराचे पाणी; तालुक्याशी संपर्क तुटला, शेतीला तळ्याचे स्वरूप
नदीकाठच्या घरात पाणी शिरल्याने नागरिक भयभीत झाले आहे. रात्रभरापासून झालेल्या मुसळधार पावसाने जोगेश्वरीला मोठा पूर आला आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 22-07-2023 at 15:48 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flood water in yengaon in jalgaon jamod taluka buldhana scm 61 amy