नागपूर: माजी आमदार, माजी महापौर व भाजप नेते प्रा. अनिल सोले यांना विविध संस्था, संघटनांकडून मिळाले ले पुरस्कार व सन्मान चिन्ह पदपथावरील भंगार विक्रेत्याकडे आजवर मिळालेले विविध पुरस्कार व सन्मानचिन्ह चक्क भंगार विक्रेत्याकडे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा प्रकार सन्मानांचा अवमान करण्यासारखा आहे, अशी सार्वत्रिक प्रतिक्रिया आहे. अनिल सोले हे नागपूर पदवीधर मतदार संघाचे आमदार होते.अनेक वर्षे नगरसेवक होते. शहराचे महापौरपदही त्यांनी भूषविले. या काळात त्यांना अनेक संस्था, संघटनांनी गौरविले होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा