नागपूर : मध्य प्रदेशातील रिवा रेल्वे स्थानकावर नवीन रेल्वे मार्ग, नवीन फलाट आणि नवीन पीट लाईन तयार करण्यात येत आहे. त्यामुळे नागपूरहून रिवासाठी असलेल्या चार गाड्या काही दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत.पश्चिम-मध्य रेल्वेच्या जबलपूर विभागाच्या रिवा स्थानकावर एक नवीन फलाट, पिट लाईन तयार करण्यात येत असल्याने ३ ते २५ ऑगस्टपर्यंत इतवारी (नागपूर) आणि रिवा दरम्यान धावणाऱ्या गाड्या रद्द करण्यात येत आहे.

यामध्ये ११७५५ इतवारी-रिवा एक्सप्रेस ४ ते २६ ऑगस्ट पर्यंत म्हणजे १४ दिवस धावणार नाही. तसेच ११७५६ रिवा – इतवारी एक्सप्रेस ३ ते २५ ऑगस्टपर्यंत रद्द करण्यात येणार आहेत. याशिवाय ११७५३ इतवारी-रिवा एक्सप्रेस ६ ते २४ ऑगस्ट म्हणजे नऊ दिवस धावणार नाही आणि ११७५४ रिवा-इतवारी एक्सप्रेस ५ ते २३ ऑगस्टपर्यंत रद्द करण्यात येार आहे.

central railway cancelled 400 local trains
मध्य रेल्वेचा बोजवारा, सहा दिवसांत ४०० लोकल रद्द; ६५० लोकल विलंबाने
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Shilpata road remain closed five days February reconstruction work Nilaje railway flyover
अत्यंत वर्दळीचा शिळफाटा रस्ता फेब्रुवारीत पाच दिवस बंद रहाणार, वाचा सविस्तर…
Mumbai tuesday 28th january central railway harbour railway Trains delayed
मुंबई : रेल्वेचे वेळापत्रक बिघडले, ८ मिनिटांच्या प्रवासासाठी दुप्पट वेळ, प्रवासात नियोजित वेळेपेक्षा २० ते ३० मिनिटांची भर
दोनदा मुदतवाढीनंतर मनीष नगर रेल्वे भुयारी मार्ग खुला होणार
mega block between CSMT Masjid stations for Karnak flyover work halts Konkan Railway trains
कोकण रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम, वंदे भारतसह जनशताब्दी, तेजस एक्स्प्रेस विलंबाने धावणार
Konkan Railway schedule will be disrupted Mumbai print news
कोकण रेल्वेचे वेळापत्रक बिघडणार
maharashtra awaits additional railway trains for maha kumbh mela
तीर्थक्षेत्र दर्शनासाठी राज्याला अतिरिक्त रेल्वे गाड्यांची प्रतीक्षा; कुंभमेळ्यामुळे गाड्यांची कमतरता
Story img Loader