वर्धा : जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व सेलू तालुक्यात दबदबा राखून असलेले वजनदार राजकीय नेते विजय जयस्वाल यांनाच गंडा घातल्या गेला आहे. त्यांची पवनसुत ट्रेडिंग कंपनी आहे.

हेही वाचा – ‘जागतिक दर्जा’ची मेट्रो जेव्हा अचानक रुळावरच बंद पडते अन्..

Gujarat gold chain snatchers thieves active in vasai
गुजरातमधील सोनसाखळी चोर वसईत सक्रीय, गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून अटक
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Case registered against two employees of Tinco company in air leak case Badlapur news
वायु गळती प्रकरणी गुन्हा दाखल; टिनको कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा
Mokka crime fugitive arrested from Karnatak Pune news
Pune Crime News: मोक्काच्या गुन्ह्यातील फरारीला कर्नाटकातून अटक
Hinjewadi police has arrested a thief who stole a two wheeler
आयटी हब हिंजवडीत दुचाकी चोरणारा चोरटा जेरबंद; 10 दुचाकी पोलिसांनी केल्या जप्त, कमी किमतीत दुचाकी विकत असे
fake police verification certificate, Anti-Terrorism Branch action, fake police verification certificate maker,
सावधान..! बनावट पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट बनवणाऱ्यांवर गुन्हा दाखल; दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई
Despite the Pedestrian Safety Policy non implementation forces pedestrians to walk on roads
पदपथ धोरण कागदावर, पादचारी आले ‘रस्त्यावर’
ed to hand over assets worth 125 crores of mehul choksi to banks
पीएनबी गैरव्यवहार प्रकरणः मेहूल चोक्सीविरोधात ईडीची मोठी कारवाई, १२५ कोटींच्या मालमत्ता फसवणूक झालेल्या बँकांना सुपूर्त करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात

हेही वाचा – धक्कादायक! नागपुरातही हडपली पोलिसांची जमीन! राजकीय दबाव, बनावट कागदपत्रांचा आधार

पवनसुत ट्रेडिंग कंपनीचे संचालक असलेल्या जयस्वाल कुटुंबाकडून आरोपी किसन नारायण महाजन याने जवळपास पंधराशे क्विंटल सोयाबीन व तूर खरेदी केली. या ८१ लाख २१ हजार रुपये किमतीच्या धान्याची उचल आरोपीने केली. मात्र हे पैसे न देता त्याने फसवणूक केली. सासरा, मुलगा, सून यांची फसवणूक झाल्याचा प्रकार उजेडात आला. तक्रार झाल्यानंतर आरोपी महाजन याच्यावर सेलू पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Story img Loader