वर्धा : गुरुजी म्हणून सर्वत्र परिचित चित्रकार व अष्टपैलू कलावंत गजानन अंबुलकर यांचे कलेचा नंदादीप या पुस्तकास सेवाग्राम आश्रम परिवाराचे प्रकाशन प्रसंगी आशीर्वाद लाभणार आहेत.तेरा मे रोजी गांधी विचारक कुसुम पांडे,सामाजिक कार्यकर्ते डॉ.उल्हास जाजू व प्रकाश अलवाडकर  यांची प्रमुख उपस्थिती राहणार.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> गोंदिया : डॉ. श्री.भा. जोशी यांच्या हस्ते दोन साहित्यकृतींचे रविवारी प्रकाशन

प्रसिद्ध कस्तुरबा रुग्णालयातून चित्रकलेच्या कार्यास सुरवात करणाऱ्या गुरुजींनी विविध पुतळे,चित्र साकारले आहेत. त्यांनी आचार्य विनोबा भावे यांचे चित्र रेखाटले होते.विनोबाजी यांच्या निधनानंतर भारतीय डाक विभागाने जे तिकीट काढले होते , त्यासाठी गुरुजींच्या चित्राची निवड झाली होती.माणिक प्रकाशनतर्फे या पुस्तकाचे प्रकाशन होत असून सुरेंद्र बेलुरकर प्रकाशक आहेत.गुरुजींनी आरोग्य या विषयावर दोनशेवर तर सेवाग्राम आश्रमावर तीस चित्रे काढली.संगीत, वाद्य वादन,शिल्पकला,मूर्तिकला यावर ते कार्यारत आहे.त्यांनी चरख्यावर कातलेले सूत विशेष प्रशंसा पात्र ठरले आहे