नागपूर : आईने झोपेतून लवकर उठण्यासाठी रागावल्यामुळे मुलीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना वाडीत उघडकीस आली. प्रीती अशोकराव हर्षे (२८) असे मृत तरुणीचे नाव आहे.

प्रीती हर्षे ही आई-वडिलांसह अमरनगरात राहत होती. तिला तीन विवाहित बहिणी आहेत. ती पदवीधर असून झोन चौकातील एका स्टेशनरीच्या दुकानात काम करते. गेल्या काही दिवसांपासून प्रीती आईला घरकामात मदत करीत नव्हती. तसेच ती सकाळी उशिरापर्यंत झोपत होती. त्यामुळे तिची आई वारंवार ओरडत होती. गुरुवारी सकाळी प्रीती १० वाजले तरीही झोपेतून उठली नव्हती. त्यामुळे तिच्या आईने पुन्हा तिला रागावले.

nagpur school students suicide
नागपुरात आणखी दोन विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, काय आहेत कारणे ?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
mumbai woman suicide news loksatta
मुंबई : सातव्या मजल्यावरून उडी मारून महिलेची आत्महत्या
Hundreds of minor boys and girls commit suicide due to exams stress and love affairs
अल्पवयीन मुला-मुलींच्या शेकडो आत्महत्या, परीक्षा, तणाव, प्रेमसंबंध अन्…
Student Suicide, Online Game, German Language Suicide note ,
‘ऑनलाईन गेम’च्या नादात विद्यार्थिनीची आत्महत्या, दोनदा प्रयत्न फसले, जर्मन भाषेत ‘सुसाईड नोट’ अन्…
Newlywed women commits suicide after argument with mother in law over using sanitary pads
‘सॅनिटरी पॅड’वरुन वाद झाल्याने नवविवाहित सुनेची आत्महत्या
pimpri female patient dies due to guillain barre syndrome
पिंपरी : गुइलेन बॅरे सिंड्रोमची लागण झालेल्या महिलेचा न्यूमोनियामुळे मृत्यू
Policemans son commits suicide by shooting himself with revolver
पोलिसाच्या मुलाने रिव्हॉल्वरने गोळी झाडून केली आहत्महत्या

हेही वाचा – वर्धा : पाणीच पाणी चहूकडे! गर्भवती मातांची सुरक्षा, भोजन व्यवस्था प्राधान्याने

हेही वाचा – नागपूरमध्ये अंबाझरी तलावासह धरणेही तुडुंब, पावसाळी पर्यटनही जोरात

आईच्या ओरडण्याचा राग अनावर झाल्याने प्रीतीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

Story img Loader