लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नागपूर : आशियाई खेळामध्ये सुवर्णपदक पटकाविण्याचा विक्रम करणाऱ्या नागपूरकर ओजस देवतळेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले. ओजसच्या आई-वडिलांशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून आनंद व्यक्त केला.

आणखी वाचा-यवतमाळ : ‘नीट’ परीक्षेत डमी उमेदवार बसविणारे आंतरराज्यीय रॅकेट, नांदेडपासून दिल्लीपर्यंत सूत्रधार

आशियाई गेम्समध्ये नागपूरच्या ओजस देवतळे याने बुधवारी आर्चरी मिक्स टीम कपांऊंड इव्हेंटमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. तर गुरूवारी आर्चरी मेन्स कंपाऊंड टीम इव्हेंटमध्ये सुद्धा भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. त्याच्या या यशाबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचे कौतुक केले. ओजसचे वडिल प्रवीण देवतळे आणि आई अर्चनाताई देवतळे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला. त्याच्या भविष्यातील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.