नागपूर : Gold-Silver Price on Rakshabandan भाऊ-बहिणीचा पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन. यानिमित्ताने नागपूरसह देशभरात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. २९ ऑगस्टला (मंगळवारी) नागपुरात सोन्याच्या दर वाढून प्रति दहा ग्राम ५९ हजार २०० रुपये नोंदवला गेला. नागपूर सराफा बाजारातील दरानुसार २९ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १०.३७ वाजता नागपुरात २४ कॅरेटसाठी ५९ हजार २०० रुपये, २२ कॅरेटचा दर ५६ हजार २०० रुपये, १८ कॅरेटचा दर ४७ हजार ४०० रुपये, १४ कॅरेटचा दर ३८ हजार ५०० रुपये नोंदवले गेले.

तर चांदीचा दर प्रति किलो ७४ हजार ५०० रुपये होता. हे दर २२ ऑगस्ट २०२३ रोजी नागपुरात २४ कॅरेटसाठी ५९ हजार रुपये, २२ कॅरेटचा दर ५६ हजार १०० रुपये, १८ कॅरेटचा दर ४७ हजार २०० रुपये, १४ कॅरेटचा दर ३८ हजार ४०० रुपये नोंदवले गेले. तर चांदीचा दर प्रति किलो ७२ हजार ७०० रुपये होता. सनासुदीत हे दर आता चढतीवर राहण्याचे संकेत रोकडे ज्वेलर्सचे राजेश रोकडे यांनी वर्तवले.

oil india limited portfolio
माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
four pistols seized pune
पुणे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराइतांकडून चार पिस्तुले जप्त, पोलिसांकडून तिघे अटकेत
Gold Silver Price Today 10th November 2024 in Marathi
Gold-Silver Price: ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीपूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील दर
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
Onion garlic became expensive while the prices of cotton soybeans decreased
ग्राहक, शेतकरी चिंतेत; कांदा, लसूण महागले तर कापूस, सोयाबीनचे दर पडल्याने नाराजी
present of MP Shrikant Shinde to promote Sulabha Gaekwad print politics news
सुलभा गायकवाडांच्या प्रचारासाठी अखेर खासदार शिंदे मैदानात