नागपूर: नागपूरात सोन्या-चांदीच्या दरातील चढ- उतार कायम आहे. मंगळवारी सोन्याचे दर कमी होत प्रति दहा ग्राम ५९ हजार ७०० रुपये होते. चांदीच्या दरातही घट झाली. परंतु प्लॅटिनमचे दर मात्र ४० हजार रुपये प्रति दहा ग्रामवर स्थिर आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नागपूर सराफा बाजारातील दरानुसार ८ ऑगस्ट २०२३ रोजी प्रती दहा ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे दर ५९ हजार ७०० रुपये, २२ कॅरेटचे दर ५६ हजार ७०० रुपये, १८ कॅरेटचा दर ४७ हजार ८०० रुपये, १४ कॅरेटचा दर ३८ हजार ८०० रुपये होते. तर चांदी प्रति किलो ७१ हजार ८०० रुपये होती.सोन्याचे दर ५ ऑगस्ट २०२३ रोजी नागपुरात प्रती दहा ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचे दर ५९ हजार ८०० रुपये, २२ कॅरेटचे दर ५६ हजार ८०० रुपये, १८ कॅरेटचा दर ४७ हजार ८०० रुपये, १४ कॅरेटचा दर ३६ हजार ९०० रुपये होते. तर चांदीचे दर प्रति किलो ७३ हजार रुपये होते.प्लॅटिनमचे दर गेल्या काही दिवसांपासून प्रति दहा ग्राम ४० हजार स्थिर आहेत. सनासुदीत पुढे हे दर वाढण्याची शक्यता रोकडे ज्वेलर्सचे राजेश रोकडे यांनी लोकसत्ताशी बोलतांना वर्तवली.