नागपूर : केवळ एका धर्माच्या प्रार्थनास्थळांवर राज्य सरकारचे नियंत्रण असून अन्य धर्मीयांची प्रार्थनास्थळेही सरकारी नियंत्रणाखाली आणावीत, अशी महत्त्वपूर्ण सूचना विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी मंगळवारी राज्य सरकारला सभागृहात केली. यासंदर्भात सरकार जरूर विचार करेल, असे मंत्री जयकुमार रावल यांनी सभागृहात सांगितले. त्या दृष्टीने सरकारने कृती करण्याचे ठरविल्यास राज्यात नव्या धार्मिक वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा