वाशीम : यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आज होत आहे. येथील मडके परीवारातील लग्नाची तारीख काही महिन्याआधीच काढण्यात आली होती. लोकसभा निवडणूकही २६ एप्रिल रोजी आल्याने मडके परिवारातील नवरदेव अतुल संतोष मडके बोहल्यावर चढण्याआधी मतदानाचा हक्क बाजावला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> वर्धा : मतदान केंद्रावर नवरदेव, उमेदवार, महिला मतदार; सकाळच्या पहिल्या टप्प्यात उत्साह, जिल्हाधिकाऱ्यांनी बजावला मतदानाचा हक्क

एप्रिल महिन्यात लग्नाच्या तिथी अनेक असून आज जिल्ह्यात मतदान होत आहे. येथील मडके यांचा लग्न सोहळा आज आहे आणि मतदान देखील एकाच दिवशी आल्याने लग्नाची वेळ सकाळी ११.४० वाजता असताना वेळात वेळ काढुन पाहीले मतदान नंतर लग्न असा संदेश त्यांनी दिला. यावेळी निवडणुक अधिकारी चव्हाण, नायब तहसीलदार विजय नप्ते, यांच्यासह मतदान बुथचे अधिकारी उपस्थित होते.