वाशीम : मानोरा शहरासह तालुक्यातील काही भागांत आज सायंकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली. रविवारी दिवसभर कडक उन्ह तापले. चार वाजतानंतर अचानक ढग दाटून आले. त्यानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ पाऊस कोसळल्याने सर्वत्र पाणीच पाणी साचले. यामुळे नागरिकांची उकाड्यापासून सुटका झाली. दरम्यान, पावसाला सुरुवात होताच शहरासह ग्रामीण भागाचा वीजपुरवठा खंडित झाला.
हेही वाचा…मध्य भारतामधील बिबट्या मांजराचे पहिले दर्शन महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणी…
दुसरीकडे, वाशीम, मालेगाव व इतर ठिकाणी वादळी वाऱ्याने नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. अचानक ढग दाटून आल्याने काळोख पसरला होता.
First published on: 12-05-2024 at 20:58 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rains bring relief from heat in washim disrupt electricity supply pbk 85 psg