नागपूर : आकर्षणाचे केंद्र ठरलेल्या फुटाळा तलावातील ‘म्युझिकल फाऊंटेन शो’चा शुक्रवारी रात्री देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद घेतला. ‘म्युझिकल फाऊंटेशन शो’ पाहून अमित शहा भारावले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते.

हेही वाचा >>> नागपूर : नितीन गडकरी यांच्या प्रयत्नामुळे दिव्यांग खेळाडूंना विशेष रेल्वे बोगी

sujay vikhe patil controversial Statement
Sujay Vikhe Patil : “आजपासून आचारसंहिता मोडतोय, जर कोणी…”, भाजपाच्या माजी खासदाराचं भरसभेत वादग्रस्त वक्तव्य!
sharad pawar raj thackeray (1)
शरद पवारांचं राज ठाकरेंना आव्हान; जातीयवादाच्या टीकेवर म्हणाले,…
Gadchiroli, Congress Armori, former MLA,
गडचिरोली : आरमोरीत अखेर काँग्रेसने पत्ते उघडले, माजी आमदाराच्या स्वप्नावर पाणी
s Jaishankar
देशाची प्रतिमा मलिन करणे अयोग्य, मणिपूरप्रकरणी परराष्ट्र मंत्र्यांचे विरोधकांना खडेबोल
Sujay Vikhe Patil Jayashree thorat Sangamner tension
Sangamner News: बाळासाहेब थोरातांच्या मुलीबद्दल बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; सुजय विखेंच्या सभेनंतर संगमनेरमध्ये तणाव
sadanand tharwal left uddhav shiv sena in dombivli
ठाकरे गटाचे डोंबिवलीतील सदानंद थरवळ यांचा शिवसेनेला रामराम
Maharashtra Breaking News Live Updates
Maharashtra News : लोकसभेला मोदींना पाठिंबा देणाऱ्या मनसेला भाजपा विधानसभा निवडणुकीत पाठिंबा देणार? बाळा नांदगावकर म्हणाले….
riteish and genelia deshmukh
दिवाळी पार्टीत रितेश देशमुखच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष, बायकोसाठी केलं असं काही…; नेटकरी म्हणाले, “Green Flag…”

शहा यांचे शुक्रवारी रात्री ८ वाजता नागपूरला आगमन झाल्यानंतर ते विमानतळावरून थेट फुटाळा तलाव येथे पोहचले. यावेळी त्यांनी गडकरी यांच्याकडून या प्रकल्पाची माहिती घेतली. यावेळी खासदार महोत्सव समितीच्या वतीने शहा यांचा शाल श्रीफळ देत सत्कार करण्यात आला. अमित शहा यांना समितीच्या पदाधिकाऱ्यांशी बोलण्याची विनंती केली, मात्र त्यांनी बोलणे टाळले. कार्यक्रमाचे संचालन बाळ कुळकर्णी यांनी केले. दरम्यान, अमित शहा फुटाळा तलाव येथे येणार असल्यामुळे परिसरात कडक बंदोबस्त लावण्यात आला होता.