वर्धा : उदार आतिथ्यशीलता व भोजन कंत्राटदाराची तत्परता यामुळे आज रंगाचा बेरंग होता होता टळला. ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सत्रात येणाऱ्या व्हीआयपी पाहुण्यांच्या सुरक्षेसाठी बाहेरून पोलीस कुमक मागविण्यात आली. ते सकाळीच धडकले. वरिष्ठ त्यांचा वर्ग घेणार होते. मात्र त्यांच्या भोजनाचे काय, हा विचारच झाला नव्हता. आयोजकांनी पाहुण्यांसाठी आज रात्रीची तयारी ठेवली असताना पोलीस कर्मचाऱ्यांच्या दुपारच्या जेवणाची तजवीज आली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in