नागपूर: नागपूरसह विदर्भाच्या बऱ्याच भागात हल्ली दुपारी  उन्ह तर संध्याकाळी ढग दाटून येतात. कधी कधी पाऊसही पडतो. या हवामान बदलाचा मानवी आरोग्यावर परिणाम होत आहे. होऊन अनेकांना आरोग्याच्याही समस्या उद्भवत आहे. हल्ली उन्हाळा सुरू असूनही अधून- मधून अवकाळी पाऊसाच्या सरी कोसळत आहे. त्यामुळे दुपारी उष्णतेची तीव्र लाट असून उकाड्या बरोबर दमट हवेचा सामनाही नागरिकांना करावा लागत आहे.

आरोग्यविषयक बऱ्याच समस्या विविध वयोगटातील नागरिकांमध्ये  अतिसार, उष्माघात, भूक मंदावणे, रक्तदाब वाढणे, ॲसिडिटी, डोके दुखणे, अस्वस्थ वाटणे, प्रचंड थकवा, घामोळ्या येणे, ताप, सर्दी, खोकला या सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. हा त्रास टाळण्यासाठी योग्य आहार घेण्यासह हलक्या वजनाचे कपडे घालणे, बाहेर पडतांना डोक्याला उन लागू नये म्हणून टोपी- गाॅगलचा वापर, शक्यतो दुपारी बारा ते तीन या वेळी बाहेर पडू नयेसह इतरही बरेच उपाय सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. अविनाश गावंडे यांनी दिली.

possibility of cloudy weather in maharashtra due to low pressure area formed in bay of bengal
रविवारपासून पुन्हा ढगाळ वातावरण; जाणून घ्या, थंडीची लाट, कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
nashik municipal corporation taken steps towards making water from borewells available in certain locations
नाशिक शहरात विंधन विहिरींतील पाण्याचा पर्याय; टंचाई निवारणार्थ महापालिकेची व्यवस्था
minimum temperatures in north Maharashtra
Maharashtra Weather Update : थंडीत आणखी वाढ होणार ? जाणून घ्या, उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रासाठीचा अंदाज
mercury in nashik drops 9 4 degrees celsius
नाशिकमध्ये थंडीचे पुनरागमन; पारा ९.४ अंशावर
What happens to the body when you take cold showers in winter? Cold Water Bath Benefits
हिवाळ्यात थंड पाण्यानं अंघोळ केल्यास शरीरावर काय परिणाम होतात? चांगलं की वाईट, जाणून घ्या
Cold weather Thane district, Thane district temperature,
ठाणे जिल्हा पुन्हा गारठला, जिल्ह्यातील तापमान सरासरी १२ अंश सेल्सिअस
After Cyclone Fengal Mumbais weather turned cold with temperatures dropping since Sunday
मुंबईत प्रथमच किमान तापमान २० अंशाखाली, सांताक्रूझमध्ये १३.७ नीचांकी तापमानाची नोंद
Story img Loader