नागपूर : नागपूर येथील एका मेंदूमृत रुग्णाचे जिवंत हृदय प्रत्यारोपणासाठी पुणे येथील आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ थोरॅसिक सायन्सेसमध्ये बुधवारी सकाळी नेण्यात आले. नागपूर ते पुणे दरम्यान कमीत कमी वेळेमध्ये हे हृदय पोहोचवण्यासाठी हवाई दलाच्या एएन-३२ या विमानाचा वापर करण्यात आला. यावे‌ळेत या मार्गावर ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला होता.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओ थोरॅसिक सायन्सेसमध्ये उपचार घेणाऱ्या व्यक्तीमध्ये  नागपुरातून जिवंत हृदय नेण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. यासाठी नागरी प्रशासनाने विनाअडथळा आणि अतिशय वेगाने  ग्रीन कॉरिडॉर तयार केले, असे सरंक्षण दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Human heart flown from nagpur to pune for transplant by indian air force aircraft rbt 74 zws
Show comments