नागपूर : नागपूर जिल्ह्यातील मौदा टी पॉईंटवर मंगळवारी पहाटे एका अज्ञात वाहनाने शेकडो मेंढ्या चिरडल्या. या घटनेनंतर ट्रक घटनास्थळावरून फरार झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – नागपूर शहर पोलीस दलात लवकरच मोठे फेरबदल! अनुभवी निरीक्षकांना मिळणार ‘ठाणेदारी’

रस्त्यावर सुमारे १०० ते १५० मीटरपर्यंत मेंढ्यांचे मृतदेह पडलेले होते. सद्या शेतात पिकाची पेरणी होत असल्याने मेंढ्यांचा कळप नागपूरवरून राष्ट्रीय महामार्गावरून (५३) भंडाराकडे जात होता. मौदा टी पॉईंटवर अज्ञात वाहनाने मेंढ्यांना चिरडले. या घटनेत सुमारे १०० मेंढ्यांचा मृत्यू झाला.