नागपूर: कौटुंबिक वादातून पतीने पत्नीवर कोयत्याने वार करून खून केला. तिचा मृतदेह निलडोह परिसरातील जंगलात फेकून पती पसार झाला. सपना ऊर्फ सोनी (३०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली.

निलडोहमधील दोन कंपन्यांकडे जाणाऱ्या रस्त्यावर पती-पत्नीचे कडाक्याचे भांडण सुरुच होते. काही नागरिकांनी दोघांना समजवण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने पतीने पत्नीवर कोयत्याने वार करून खून केला. सोनीचा मृतदेह जंगलात फेकल्यानंतर पतीने पलायन केले.

old man attacked with iron rod after dispute over financial affairs of running Bhisi
भिशीच्या वादातून लोखंडी सळईने वृद्धाचा खून; महिलेसह दोघे अटकेत
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
36 year old man from Pimplegurav died due to GBS complications and pneumonia
पिंपरी : ‘जीबीएस’मुळे युवकाचा मृत्यू
Crime News
नराधमाने ओलांडल्या क्रूरतेच्या सीमा, पोटच्या मुलांदेखत महिलेवर बलात्कार; पती घरी येताच अ‍ॅसिड…
karnataka man suicide
Karnataka Suicide: ‘पत्नीने छळ केला’ म्हणत पतीची आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये लिहिलं,”तिला माझं मरण हवंय”!
Girlfriend murder boyfriend, Pimpri-Chinchwad, murder ,
पिंपरी-चिंचवड: प्रेयसीने मित्रांच्या मदतीने प्रियकराची केली हत्या; प्रियकर निघाला ‘बीड’चा!
Woman stabbed to death with scissors over family dispute in Kharadi area Pune news
पुणे: कौटुंबिक वादातून महिलेवर कात्रीने वार करुन खून; खराडी भागातील घटना, पती अटकेत
boy studying in class 10 killed his father with help of his mother in Hudkeshwar police station limits
गृहमंत्र्यांच्या शहरातील हत्याकांडाचे सत्र थांबता थांबेना, मुलाने आईच्या मदतीने केला वडिलाचा खून; मृतदेह पोत्यात भरुन…

हेही वाचा… मराठवाड्यासह विदर्भाला ‘यलो अलर्ट’, तर कोकणला ‘ऑरेंज अलर्ट’

याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी पतीचा शोध सुरू केला आहे. मृत महिलेबाबत माहिती काढण्याची प्रक्रिया पोलीस करीत आहेत. गेल्या चोवीस तासांतील उपराजधानीतील हे दुसरे हत्याकांड आहे.

Story img Loader