लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नागपूर : कायम वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणारे श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी नागपुरातील एका कार्यक्रमात मानवाच्या पुनर्जन्माबाबत विधान केले आहे. त्यांनी यापूर्वी आंबे खाल्ल्याने मुले होतात असे वादग्रस्त वक्तव्य केले होते.
हेही वाचा… उपराजधानीत चोवीस तासांत चार हत्यांकाड, दोन व्यापाऱ्यांचा गोळ्या घालून खून
हेही वाचा… शेतकऱ्याने अंगावर ओतले इंधन… खिशातून आगपेटी काढणार तोच…
श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेच्या नागपूर विभागाने सुभाष रोड, गीता मंदिर येथे बुधवारी कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी भिडे बोलत होते. भिडे यांनी पुनर्जन्माबाबत भाष्य केले. पती आपल्या पत्नीच्या पोटातून मुलाच्या रुपाने जन्माला येतो. तसेच एखादी महिला आपल्या मुलीच्या रुपाने स्वत: जन्म घेत असते, असे वक्तव्य भिडे यांनी केले.