कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्यामुळे शुक्रवारी रात्रीपासूनच विविध भागात मोसमी पावसाच्या आगमनाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. २४ ते २७ जून या काळात राज्यात कमी वेळेत मूसळधार पाऊस होईल, असेही खात्याने म्हटले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in