अमरावती : मेळघाटातील राजदेवबाबा हे ठिकाण वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आले आहे. आदिवासी लोक या ठिकाणी मुर्तीला श्रद्धेपोटी तंबाखू, विडीचा नैवेद्य अर्पण करतात. ही श्रद्धा आहे की अंधश्रद्धा हा संशोधनाचा विषय झाला आहे. चिखलदरा तालुक्यातील खोंगडा गावापासून सहा ते सात किलोमीटर अंतरावर असलेल्या अकोट ते धारणी फाट्यावर राजदेवबाबाची मूर्ती आहे. याच राजदेवबाबांना विडीवाले बाबा या नावाने ओळखले जाते. येथील आदिवासी कोणतेही चांगले काम सुरू करण्यापूर्वी याठिकाणी विडी, तंबाखूचा नैवेद्य अर्पण करतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in