बुलढाणा : इंदुरहून अकोल्याकडे जाणारी खासगी प्रवासी बस दरीत कोसळली. ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद ते बुऱ्हाणपूर दरम्यानच्या करोली घाटात घडली. अपघातात बसमधील २८ प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर मध्यप्रदेशमध्ये उपचार सुरू आहेत. इंदोर येथील रॉयल ट्रॅव्हल्सची बस अकोल्याकडे जात होती. दरम्यान चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस दरीत १०० फूट खाली कोसळली.

हेही वाचा : ‘ते ४०’…. शुक्रवारी पहाटे पाच ते आताही कार्यरत…अविरत….

Security forces managed to kill 12 Naxalites in an encounter on border of Bijapur Sukma district in Chhattisgarh
छत्तीसगडमध्ये १२ नक्षलवादी ठार; बस्तर सीमा भागात सुरक्षा यंत्रणेसोबत…
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Container hits eight vehicles including police car on Chakan Shikrapur road Pune
Video: चाकण शिक्रापूर मार्गावर कंटेनरची पोलिसांच्या मोटारीसह आठ वाहनांना धडक; पोलीस कर्मचारी, लहान मुलगी जखमी
Nagpur Bharosa Cell , Nagpur , Bharosa Cell,
नागपूर : विस्कटलेल्या १६ हजार ८४३ कुटुंबियांना पोलिसांचा ‘भरोसा’
karjat jamkhed latest news in marathi
कर्जत : जामखेड जवळ बोलेरो जीप विहिरीत पडून चार ठार
Nagpur murder news
गृहमंत्र्यांच्या शहरात हत्याकांडाची मालिका! चौघांनी मित्राचा खून करुन मृतदेह रस्त्यावर फेकला…
Kerala Crime
Kerala Horror : धक्कादायक! दलित तरुणीवर ५ वर्षांत ६२ जणांकडून बलात्कार; पोलि‍सांनी आतापर्यंत ४४ जणांच्या आवळल्या मुसक्या
Taloja MIDC road accident
भरधाव मोटार उलटून तरुणीचा मृत्यू; मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर अपघात; सात जण जखमी

दुर्गम अशा करोली घाटात अपघात झाल्याने मदत कार्य उशिरा सुरू झाले. मात्र घटनेची माहिती मिळताच मध्यप्रदेश पोलीस व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. अपघातात २८ जण प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर दर्यापूर व बुऱ्हाणपूर (मध्यप्रदेश ) येथे उपचार सुरू आहेत.

Story img Loader