चंद्रपूर : ब्रम्हपुरी वनविभागाअंतर्गत येत असलेल्या पळसगाव वनपरिक्षेत्रातील विहीरगाव-२ बेलारा येथे कक्ष क्रमांक ८५९ मध्ये वाघाने हल्ला करून गुराख्याला ठार केल्याची घटना रविवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मधुकर जंगलू धाडसे (४९, रा. विहीरगाव) असे मृत गुराख्याचे नाव आहे.

हेही वाचा : मराठा समाजाचे शिष्टमंडळ फडणवीसांना भेटले, म्हणाले…

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास मधुकर धाडसे हे सहकाऱ्यांसह मन्साराम जीवतोडे यांच्या पडीक शेतात गुरे चारत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. कक्ष क्र. ८५९ मधील नाल्याजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

Story img Loader