गोंदिया : माध्यमांना संबोधून खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले, की आपण ज्यांचे नाव घेतले त्यांच्या विषयी मी जास्त बोलू इच्छित नाही. अजित पवार नाराज असल्याचे हे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसते, असे वक्तव्य रोहित पवार यांनी केले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : कुख्यात गुंड अरुण गवळी आणखी चार आठवडे मुक्त…

त्यावर अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल म्हणाले, तुम्ही जे नाव घेतले त्यांच्या बद्दल मी जास्त काही बोलू इच्छित नाही. त्यांच्याबद्दल मी काय बोलावं, अजून ते राजकारणात लहान आहेत त्यांनी थोडा धीर धरावा. दोन-चार-पाच वेळा आमदार झाल्यानंतर त्यांनी बोलावं, असा टोला खासदार प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांचे नाव न घेता लगावला. पटेल आज (सोमवारी) आपल्या गोंदिया निवासस्थानी आयोजित दिवाळी स्नेह मिलन सोहळ्यात माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते.