नागपूर : लहान बहिणीसोबत खेळणाऱ्या १२ वर्षीय मुलीशी शेजारी राहणाऱ्या एका ४२ वर्षीय व्यक्तीने अंधारात नेऊन अश्लील चाळे केले. या प्रकरणी वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. सिद्धार्थ चंदन बागडे (वाडी) असे आरोपीचे नाव आहे. सिद्धार्थ हा विकृत मनोवृत्तीचा असून मुलींशी तो नेहमी छेडखानी करीत होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : उपराजधानीत प्रतिबंधित तंबाखू विक्रेत्यांचा धुमाकूळ

शनिवारी रात्री आठ वाजता शेजारी राहणारी १२ वर्षीय मुलगी बहिणीशी खेळत होती. सिद्धार्थने त्या मुलीला अंधारात नेले. तिच्याशी अश्लील चाळे केले. मुलीने आरडाओरड केली असता नागरिकांनी धाव घेतला. सिद्धार्थला नागरिकांना चांगला चोप दिला. या प्रकरणी वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन अटक केली.